रसिक हो - आजचा हा लेख-क्रमांक -२---------
----------------------------------------------------------------------
सुहाना सफर -गीतोका" या माझ्या लेखन उपक्रमास आपण जो प्रतिसाद दिला आहे , त्यामुळे खरेच ,खूप आनंद होतो आहे. हिंदी फिल्मी -गाणी -आणि , तुम्ही -आम्ही- असे सारेजण एकत्र आल्यावर मजा येणार ना..!
.त्यामुळे या ठिकाणी आपण नियमित भेटून मस्त अशी - यादोंभरी संगीत मेहफिल जमवणार आहोत
मित्र हो - ही सदाबहार गीत .सतत आपल्या मनात रुंजी घालीत असतात
इतकेच कशाला - जसा आपला "मूड" असेल त्याप्रमाणे -आपण गाणी गुणगुणत असतो..इतका अगदी खोलवर असा प्रभाव या फिल्मी -संगीताचा आपल्या मनावरती झालेला आहे. मी तर या सर्व जादुई -"प्रकाराला - स्वर-संस्कार , संगीत-संस्कार , श्रवण -संस्कार " असे म्हणेन.आणि.या सर्व संस्कारांचा एक
एकत्रित असा "भाव-संस्कार " गेल्या अनेक पिढ्यांच्या मनावर झालेला आहे.
१९५० च्या अगोदरच्या काळातील हिंदी -फिल्म संगीत देखील खूपच लोकप्रिय झालेले होते . ४० च्या दशकातील - अनेक दिग्गज संगीतकारांनी केलेली अनेक गाणी देशभरातील रसिकांना डोलायला लावीत होती.
संगीतकार -हुस्नलाल -भगतराम , विनोद , खेमचंद प्रकाश ,राम गांगुली , नौशाद , सी.रामचंद्र , अनिल विस्वास ..सज्जाद , श्यामसुंदर ,गुलाम महमद ,एस.मोहिंदर , एस.मदन , एस.डी.बर्मन ,मदनमोहनअसे अनेक संगीतकार- सदाबहार गाण्यांची निर्मिती करीत होते.
कालच्या आरंभीच्या लेखात .आपण अनेक -संगीतकार -गीतकार यांची आठवण केली ..आज त्यातील आणखी काही संगीतकरांच्या योगदानाची आठवण जागवू या.-ज्यांनी -१९५० ते १९६५ या दीड-दशकातील हिंदी -फिल्म संगीत ...चिरतरुण करून ठेवले आहे.
सलील चौधरी , एन.दत्ता , दत्ताराम , जयदेव ,पं.रविशंकर , सी.अर्जुन , बाबुल , रामलाल , बुलो सी.रानी , रॉबिन बनर्जी , पं.शिवराम , जयदेव , स्नेहल भाटकर आणि इतर अनेक..गुणी संगीतकार - ज्यांनी ..स्वरसाज चढवलेल्या गीतांची सुरमोहिनी -रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवते आहे.
बाकी..पुढच्या ..वेळी......
स्नेहांकित -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो.९८५०१७७३४२

No comments:
Post a Comment