लेख क्र- ३
-----------------------------------------------
सुहाना सफर -गीतोका - १९५० ते १९६५ .
रसिक हो.. गेल्या दोन लेखामधून आपण फिल्मी संगीतात योगदान देणाऱ्या अनेक कलावंतांचे
स्मरण करीत आहोत. गीतकार आणि संगीतकार या स्वरूपात अनेकांनी अनमोल असे योगदान देऊन
हिंदी-फिल्मी संगीत श्रवणीय आणि चिरतरुण असे बनवले आहे.
पं.भरत व्यास , पं.नरेंद्र शर्मा , कवी प्रदीप , खुमार बाराबंकवी , अंजुम जयपुरी , नक्ष लायल्पुरी ,
नूर देवासी, एहसान रझवी , गुलझार , मिर्झा गालिब , गुलशन बावरा , प्रेम धवन , नीरज , आनंद बक्षी , न्याय शर्मा , केदार शर्मा , नूर लखनवी , पी.एल.संतोषी ,
, अशा अनेक गीतकार आणि शायर यांनी आपल्या रचनांनी रसिकांचे भावविश्व
संपन्न केले आहे.
फिल्मी-गाणी म्हणजे केवळ उडत्या चालीची गाणी नव्हेत ", तर जीवनाचे सार्थ आणि यथातथ्य असे प्रतिबिंब
फिल्मी गाण्यात उमटलेले आहे असे दिसून येते , आणि गीत, गझल ,भक्ती गीत, देशप्रेम , अध्यात्मिक ,वैचारिक ,सामाजिक जाणीवा ..हे सगळे भाव आणि विविध भावना या चित्रपट गीतातून व्यक्त झालेले आहे,
या अशा अनेकविध रचनाना -तितकेच भावानुकुल असे संगीत देणार्या संगीतकारांच्या सृजनशीलतेचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच पडावे .असे हे फिल्मी-गीतांचे संगीत विश्व आहे
अशा गीतकार ,असे संगीतकार .यांच्या रचना ज्यांनी गायल्या त्यांची आठवण..पुढच्या वेळी...
तुम्हला हा लेखन-उपक्रम कसा वाटतोय प्लीज कळवा.
email -
arunvdeshpande@gmail.com
mob. 9850177342
कळावे ,आपला
अरुण वि.देशपांडे -पुणे

No comments:
Post a Comment